बाल संस्कार केंद्र, लातूर येथे गीता जयंती साजरी – 3 डिसेंबर 2022 Pranay Lanjewar 4 years ago बाल संस्कार सेवाकार्य - लातूर पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 4 डिसेंबर 2022 (रविवार) रोजी बाल संस्कार केंद्र, लातूर येथे गीता जयंतीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…