दादोजी कोंडदेव विद्यालय, वागणी तालुका : वेल्हे (पुणे) योग व उच्च संस्कार कार्यक्रम
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - पुणे
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 डिसेंबर 2022 ला दादोजी कोंडदेव विद्यालय, वागणी तालुका – वेल्हे जिल्हा – पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम व सतसाहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.