Tulashi Pujan Karyakram | Gopal High School, Sadashiv Peth, Pune – 8 Dec. 2022
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - पुणे विभाग
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 8 डिसेंबर 2022 (गुरुवार) रोजी गोपाळ हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे (महा.) येथे तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.