शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड ता. दिंडोरी DPP Exam 2023
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक विभाग
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 11 ऑक्टोबर 2023 ला पिंपरखेड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड ता. दिंडोरी जि. नाशिक मध्ये दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले.