MKH Sancheti Public School, (CBSC) Nagpur | Tulsi Pujan | 7 Dec.2022 Pranay Lanjewar 4 years ago बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर विभाग पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) रोजी एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल, गोटल पंजरी, बेसा रोड, नागपुर (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…