नवजीवन हाईस्कूल, साकोली येथे योग व उच्च संस्कार कार्यक्रम – 30 जुलै 2022
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - साकोली (महा.)
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने नवजीवन हाईस्कूल & जूनियर साइंस कॉलेज, साकोली (महा.) येथे 30 जुलै 2022 ला साध्वी सुशीला बहन द्वारे “योग व उच्च संस्कार कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.