पंचवटी प्राथमिक विद्यालय, नाशिक येथे योग व उच्च संस्कार कार्यक्रम – 23 Sept. 2022
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 23 सप्टेंबर 2022 ला पंचवटी प्राथमिक विद्यालय, नाशिक (महा.) येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.