स्वामी समर्थ विद्यालय, लातूर येथे योग व उच्च संस्कार कार्यक्रम – 19 सप्टेंबर 2022
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - लातूर
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 19 सप्टेंबर 2022 ला लातूर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालय विद्यालयात योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.