सुभाष राठी बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळा, जिंतूर – YVUS – 1 Aug. 2023
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - परभणी विभाग
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 ऑगस्ट 2023 ला सुभाष राठी बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळा, जिंतूर जि. परभणी येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.