जि. प. शाळा, रांजे ता. भोर जिल्हा : पुणे – YVUS & Tulsi Pujan – 6 Dec 2022
Pranay Lanjewar
बाल संस्कार सेवाकार्य - पुणे
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, रांजे तालुका : भोर जिल्हा : पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.