जि. प. शाळा, कुसगाव ता : भोर – YVUS – Satsahitya Vitaran – 1 Dec. 2022 Pranay Lanjewar 4 years ago बाल संस्कार सेवाकार्य - पुणे पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 डिसेंबर 2022 ला जिल्हा परिषद शाळा, कुसगाव ता : भोर जिल्हा : पुणे येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम व सतसाहित्य वितरण संपन्न झाला.कार्यक्रमाची काही झलक…