बाल संस्कार सेवाकार्य - पुणे
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 3 डिसेंबर 2022 (शनिवार) रोजी नृसिंह हायस्कूल, सांगवी, पिंपरी/चिंचवड (पुणे) येथे “योग व उच्च संस्कार शिक्षा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
- कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…