बाल संस्कार सेवाकार्य - पुणे
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) रोजी पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तुळशी पूजन व गीता जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
- शाळांची नावे पुढील प्रमाणे…
- सुंदरबाई मराठे प्राथमिक विभाग
- शिवराज स्कूल, वडगावशेरी
- सुंदरबाई मराठे हायस्कूल
- MNP English Medium School Mundawa
- MNP Marathi Medium School Mundawa
- कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…