बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर विभाग
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने गाव -टाकळघाट, बुट्टीबोरी (नागपुर) येथे संगीतमय श्रीमद्-भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात तुळशी पूजनाचे आयोजन करण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे कार्यक्रमाचा लाभ घेतला.
- कार्यक्रमाची काही झलक…