बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक विभाग
- पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 31 जुलै 2023 ला मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, रोहिले ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.
- कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…
मोहनदरी विद्यालय, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक