साप्ताहिक बाल संस्कार केंद्र बजाज नगर आश्रम – 1 Oct. 2023

बाल संस्कार सेवाकार्य - छत्रपती संभाजीनगर विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 ऑक्टोबर 2023 ला बजाज नगर आश्रम मध्ये साप्ताहिक बाल संस्कार केंद्र घेण्यात आले. ज्यामध्ये मुलांनी योगासन, प्राणायाम, कथा प्रसंग, पूज्य बापूजींचे सत्संग व महाप्रसादाचा लाभ घेतला.
  • केंद्राची काही क्षणचित्रे…

वर्धा येथे बाल संस्कार सेवाधाऱ्यांची सेवा-साधना बैठक – 6 डिसेंबर 2022

बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी वर्धा (महा.) येथे सेवा-साधना बैठकीचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

नागपुर आश्रम (फेटरी), येथे बाल संस्कार केंद्र – 18 September 2022

बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने 18 सप्टेंबर 2022 रोज रविवार ला नागपुर आश्रम, (फेटरी) येथे बाल संस्कार केंद्र घेण्यात आला.
  • बाल संस्कार केंद्राची काही झलक…