शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड ता. दिंडोरी DPP Exam 2023

बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 11 ऑक्टोबर 2023 ला पिंपरखेड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड ता. दिंडोरी जि. नाशिक मध्ये दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले.
  • परीक्षेची काही क्षणचित्रे…

रोहिले येथील आश्रमशाळेत दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगिता 2023

बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 2 ऑक्टोबर 2023 ला रोहिले येथील मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, रोहिले ता. त्र्यंबक जि. नाशिक मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्री यांच्या जयंती निमित्ताने दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले.
  • परीक्षेची काही क्षणचित्रे…