पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) रोजी पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तुळशी पूजन व गीता जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) रोजी श्री. ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज, आळंदी देवाची येथे गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्यामध्ये 400 श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ वितरीत केले गेले.