रास्ता पेठ, पुणे (महा.) येथील विविध शाळांमध्ये तुळशी पूजन कार्यक्रम – 9 Dec. 2022

बाल संस्कार सेवाकार्य - पुणे विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 9 डिसेंबर 2022 (शुक्रवार) रोजी रास्ता पेठ, पुणे शहर (महा.) येथील विविध शाळांमध्ये तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

शिक्षक मंडळ शाळा, रास्ता पेठ, पुणे शहर (महा.)

आबासाहेब अत्रे प्राथमिक शाळा, रास्ता पेठ, पुणे शहर (महा.)

सरदार श्री लक्ष्मी बाई रास्ते प्राथमिक विद्यालय, रास्ते वाडा, पुणे शहर (महा.)

MKH Sancheti Public School, (CBSC) Nagpur | Tulsi Pujan | 7 Dec.2022

बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) रोजी एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल, गोटल पंजरी, बेसा रोड, नागपुर (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

Tulashi Pujan Karyakram | Gopal High School, Sadashiv Peth, Pune – 8 Dec. 2022

बाल संस्कार सेवाकार्य - पुणे विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 8 डिसेंबर 2022 (गुरुवार) रोजी गोपाळ हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे (महा.) येथे तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

मूर्तिजापूर, जि. अकोला (महा.) येथे विविध शाळांमध्ये गीता जयंती व तुळशी पूजनाचे कार्यक्रम

बाल संस्कार सेवाकार्य - मूर्तिजापूर

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने मूर्तिजापूर जि. अकोला येथे विविध शाळांमध्ये गीता जयंती व तुळशी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

Bachpan Play School, Murtijapur, Dist. Akola

Malani English School, Murtijapur, Dist. Akola

Shri Vasantrao Naik Vidyalaya, Murtijapur, Dist. Akola

Jubilee English School, Murtijapur, Dist. Akola

International School Of Intigrative Education, Murtijapur Dist. Akola

टाकळघाट, बुट्टीबोरी (नागपुर) येथे श्रीमद्-भागवत सोहळ्यात तुळशी पूजन – 6 Dec 2022

बाल संस्कार सेवाकार्य - नागपुर विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने गाव -टाकळघाट, बुट्टीबोरी (नागपुर) येथे संगीतमय श्रीमद्-भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात तुळशी पूजनाचे आयोजन करण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे कार्यक्रमाचा लाभ घेतला.
  • कार्यक्रमाची काही झलक…

जि. प. शाळा, रांजे ता. भोर जिल्हा : पुणे – YVUS & Tulsi Pujan – 6 Dec 2022

बाल संस्कार सेवाकार्य - पुणे

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, रांजे तालुका : भोर जिल्हा : पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

Z.P. School Karandi/Kheba Tah. Bhor (Pune) | YVUS & Tulsi Pujan – 6 Dec 2022

बाल संस्कार सेवाकार्य - पुणे

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, करंदी/खेबा तालुका : भोर जिल्हा : पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…

पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तुळशी पूजन व गीता जयंतीचा कार्यक्रम संपन्न – 5 Dec. 2022

बाल संस्कार सेवाकार्य - पुणे

  • पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) रोजी पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तुळशी पूजन व गीता जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
  • शाळांची नावे पुढील प्रमाणे…
  1. सुंदरबाई मराठे प्राथमिक विभाग
  2. शिवराज स्कूल, वडगावशेरी
  3. सुंदरबाई मराठे हायस्कूल
  4. MNP English Medium School Mundawa
  5. MNP Marathi Medium School Mundawa
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…