पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 ऑगस्ट 2023 ला सुभाष राठी बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळा, जिंतूर जि. परभणी येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 31 जुलै 2023 ला मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, रोहिले ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) रोजी एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल, गोटल पंजरी, बेसा रोड, नागपुर (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दि. 10 डिसेंबर 2022 (शुक्रवार) रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, आश्रम रोड, उरुळी कांचन, जि. पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि मातृ पितृ पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी वेल्हे (जिल्हा : पुणे) तालुक्यातील विविध शाळांमध्ये योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…
जिल्हा परिषद शाळा, मार्गासनी तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे (महा.)
न्यू इंग्लिश स्कूल, साखर तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे (महा.)
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, रांजे तालुका : भोर जिल्हा : पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, करंदी/खेबा तालुका : भोर जिल्हा : पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार आणि तुळशी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 3 डिसेंबर 2022 (शनिवार) रोजी नृसिंह हायस्कूल, सांगवी, पिंपरी/चिंचवड (पुणे) येथे “योग व उच्च संस्कार शिक्षा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 डिसेंबर 2022 ला जिल्हा परिषद शाळा, कुसगाव ता : भोर जिल्हा : पुणे येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम व सतसाहित्य वितरण संपन्न झाला.
पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 1 डिसेंबर 2022 ला दादोजी कोंडदेव विद्यालय, वागणी तालुका – वेल्हे जिल्हा – पुणे (महा.) येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम व सतसाहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.