रोहिले येथील आश्रमशाळेत दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगिता 2023

बाल संस्कार सेवाकार्य - नाशिक विभाग

  • पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 2 ऑक्टोबर 2023 ला रोहिले येथील मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, रोहिले ता. त्र्यंबक जि. नाशिक मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्री यांच्या जयंती निमित्ताने दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले.
  • परीक्षेची काही क्षणचित्रे…

K.B.H. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, Harsul । Yog V Uchch Sanskar – 23 Sept. 2022

बाल संस्कार सेवाकार्य - हर्सुल ता. त्रिंबक

  • पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या पावन प्रेरणेने 23 सप्टेंबर 2022 ला कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, हर्सुल ता. त्रिंबक जिल्हा : नाशिक येथे योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रम संपन्न झाला.
  • कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…