बाल संस्कार सेवाकार्य - साकोली
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने कृष्णमुरारी कटकवार हाईस्कूल, साकोली (महा.) येथे 29 जुलै 2022 ला साध्वी सुशीला बहन द्वारे “योग व उच्च संस्कार कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.
- कार्यक्रमाची काही झलक…
बाल संस्कार सेवाकार्य - साकोली
पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा