बाल संस्कार सेवाकार्य - साकोली (महा.)
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने नंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली (महा.) येथे 29 जुलै 2022 ला साध्वी सुशीला बहन द्वारे “योग व उच्च संस्कार कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.
- कार्यक्रमाची काही झलक…