Diwali Captions for Instagram in Marathi
- शुभ दिवाळी, मंगलमय दिवाळी, आनंदमय दिवाळी.
- नूतन दिवाळी आली आहे, दिवा लावा ज्ञानाचा ।
- धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंतच्या सुंदर पर्वाच्या शृंखलेचे नाव आहे दीपावली !
- हे प्रकाशमय दिव्यांचे पर्व आपणा सर्वांना मंगलमय हो !
- दीपावलीचे पर्व प्रकाशाचे, ज्ञानाच्या उपासनेचे पर्व आहे.
- सदा दिवाळी संताची, आठही प्रहर आनंद… हीच दिवाळी निमित्ताने शुभेच्छा…
- आत्मज्योत जागृत करण्याचे पर्व : दीपावली
- पंचपर्वांचा हा दीपोत्सव, साजरा करूया आनंदोत्सव !
- आली गुरूज्ञानाची दिवाळी…
- नूतन दिवाळी आली आहे, दिवा लावा ज्ञानाचा । केरकचरा हृदयातून काढा, मद-मोह-मत्सर-कामाचा ।।
- संपूर्ण विश्वाला आत्मीयतेच्या एका धाग्यात ओवणारा पर्वांचा पुंज : दीपावली
- प्रज्वलित करूनि ज्ञानदीप, दूर करा अंधकार ।
यस्य ज्ञानमयं तप: …
ज्ञानमय तपात जगा.
ज्ञानमय तपात जगा.
Share Now
- एकदा अंतर्ज्योत जागृत झाली मग सदैव दिवाळी….
- चांगली झाली आज दिवाळी आमची साजरी करू गुरुद्वारी आपण दिवाळी
- आत्मज्योत प्रज्वलीत करण्याचे पर्व – दिवाळी
- तुमच्या जीवनात असो… नित्य दिवाळी
- आत्मीक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देते हे पर्व
- मंगल दिवाळी, मंगल प्रभात, नुतन वर्ष !
- प्रज्ञा दिवाळी प्रिय पूजा….. अर्थात तुमच्या बुद्धीत आत्मप्रकाश येवो, अशी सात्विक दिवाळी साजरी करा.
- आंतरिक दिवाळी चांगली समजुन घ्या, साजरी करा, मग प्रत्येक दिवशी दिवाळी, प्रत्येक परिस्थीतील दिवाळी, प्रत्येक क्षणी दिवाळी
- दिवाळीच्या दिवशी श्रीराम आयोध्येत आले होते, म्हणून आपल्या जीवनातही श्री राम (ज्ञान), सीतामाता (भक्ति) आणि लक्ष्मण (वैराग्य) येवो.
- हे प्रभु ! अज्ञानरूपी अंधारात अंध झालेल्या विषयांनी आक्रांत माझ्या चित्ताला ज्ञानाचा प्रकाश देऊन कृपा करा.
- तुमच्या आतली ज्योत एकदा जाग्रत झाली तर दुसऱ्यांची ज्योत जाग्रत करण्यात तुम्हाला असा रस येईल जो तुम्हाला तुमची ज्योत जाग्रत करतानाही आला नसेल.
- असा ज्ञानाचा दिवा आतमध्ये प्रगट करा आणि प्रसन्न रहा, मधुमय स्वभाव आणि मधुमय विचार पसरवा.
नविन दिवाळी आली आहे,
दिवा लावा ज्ञानाचा !
कचरा काढा हृदयातून,
मद-मोह – मत्सर कामाचा !
Diwali Captions and Quotes for Instagram marathi Diwali Captions for Facebook in Marathi Diwali Captions for Instagram in Marathi Diwali captions for Instagram photos diwali captions for twitter Diwali Captions for Whatsapp in Marathi Diwali Insta Status in Marathi diwali photo captions for instagram Diwali Whatsapp Status in Marathi दिवाळी शुभेच्छा मराठी