बाल संस्कार सेवाकार्य - पुणे
- पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या पावन प्रेरणेने आज दिनांक 6 डिसेंबर 2022 (मंगळवार) रोजी वेल्हे (जिल्हा : पुणे) तालुक्यातील विविध शाळांमध्ये योग व उच्च संस्कार शिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थांना सत्सहित्याचे वितरण करण्यात आले.
- कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…
जिल्हा परिषद शाळा, मार्गासनी तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे (महा.)
न्यू इंग्लिश स्कूल, साखर तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे (महा.)